• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 28, 2026
Malshiraslive
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Malshiraslive
No Result
View All Result

उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू नेतृत्व नितीन सुभाषचंद्र मेटकरसाहेब

Admin Admin by Admin Admin
May 2, 2025
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू नेतृत्व नितीन सुभाषचंद्र मेटकरसाहेब
0
SHARES
71
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

#मा.नितीन सुभाषचंद्र मेटकरसाहेब वाढदिवस विशेष

शिरपूर गावचे सुपुत्र, सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊनही आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेने कार्य करणारे, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत कोणताही व्यावसायिक वारसा पाठीशी नसताना मात्र समाजसेवेचा वसा व समाजकारणाचा वारसा जोपासून सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचा वारसा जिद्दीने पुढे नेऊन उद्योग, सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे, एक दिलदार व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची पुण्यासह शिरपूर शहरात ओळख आहे.असे नेतृत्व म्हणजे नितीन मेटकरसाहेब

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात सर्वसामान्य कुटुंबामध्ये ०२ मे १९८० रोजी मेटकर कुटुंबा मध्ये आई शैलिनी व वडील सुभाषचंद्र मेटकर यांच्या उधरी श्री.नितीन सुभाषचंद्र मेटकर यांनी जन्म घेतला. सध्या कुटुंबात त्यांना खंबीर साथ देणारे त्यांचे आई वडील पत्नी राजश्री दोन्ही मुली आयुषी व स्वरा.. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिरपूरमध्ये पूर्ण केल्यानंतर केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथून केमिकल इंजीनरिंगची पदवीचे शिक्षण पूर्ण करून नोकरी साठी पुण्यामधील नामांकित कंपनी मध्ये नोकरीही मिळवली पण नोकरी मध्ये मन रमत नसल्याने व्यवसाय चालू करायचा निर्णय वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी घेतला. कुटुंबाला कोणता ही व्यावसायिक वारसा नसतना फक्त इच्छा शक्तीच्या जोरावरती ११ नोव्हेंबर २०१० रोज दोन मित्रांच्या सहाय्याने एक्मे प्रोसेस सिस्टिम ही कंपनी चालू केली. व्यवसाय म्हंटल की खूप साऱ्या जबाबदारी उशाला घेऊन काम करावा लागत त्याचा पैक एक मोठी जबाबदारी म्हणजे व्यवसाय साठी पैसा उभा करणे हे करत असताना काही वेळा आपल्या पत्नीचे सोने तारण ठेऊन व्यवसाय साठी पैसा उभा केला दुसरी जबाबदारी म्हणजे वेळ सुरवातीच्या काळा मध्ये दिवसातील १४ – १६ तास काम करावे लागत असल्या कारणाने फॅमिलीला आणि मुलाना कसला वेळ देता नाही आला. २०१० साली बघितलेले स्वप्न अतिशय कमी वेळा मध्ये जिद्दीच्या आणि कुशल नेतृत्व गुणाच्या जोरावरती कंपनीने सन २०२३-२४ ह्या आर्थिक वर्षा मध्ये कंपनीने १७५ कोटीचा व्यवसाय केला. ह्या कंपनीच्या माध्यमातून जवळपास ५०० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एक्मे हे आपल दुसर कुटुंब आहे समजून प्रत्येकाची काळजी घेणारे.

जिद्द, खडतर परिश्रम, प्रचंड आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती व सातत्य या पंचसुत्रांचा आयुष्यभर पालन करणारे, समाजसेवेचा ध्यास घेऊन जनकल्याणाकरिता आपल्या ज्ञानाचा, पदाचा उपयोग करणारे त्यातून समाजसेवा करणारे समाजाभिमुख नेतृत्व म्हणजे नितीनसर आपला जन्म नोकरीसाठी झाला नाही. तर काही तरी वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी झाला आहे. या भावनेतून त्यांनी एक स्वप्न बघितले आणि ते *एक्मे प्रोसेस सिस्टिच्या* माध्यमातून साक्षात उतरले. त्यांनी अतिशय खडतर परस्थितीतून वाटचाल करत उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण केलेले भक्कम स्थान सर्वांसाठीच प्रेरणादायी व आदर्शवत ठरले आहे

व्यावसायिक जीवना बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून सीएसआर च्या माध्यमातून पुण्यातील अनेक वस्तीमधील गोरगरीब मुलाना शैक्षणिक मदत करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहा मध्ये आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत… त्याचा बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले आहेत… अशा ह्या महान नेतृत्वाचा आज वाढदिवस.. नितीनजी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप हार्दिक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच भारतमाते चरणी प्रार्थना आपल्या हातून अशीच समजतील प्रत्येक घटकाची सेवा घडो हिची अपेक्षा

 

 

 

 

 

 

 

Previous Post

फडतरीच्या तलाठ्याचा प्रताप नोंदीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकाची जमीन केली दुस-याच्या नावावर

Next Post

आप्पा खरात यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

Next Post
आप्पा खरात यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

आप्पा खरात यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटींचा खर्च

July 27, 2026
जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमालेत ‘भक्ती की शक्ती’ विषयावर आचार्य श्री सुविधी सागर महाराजांचे मार्गदर्शन; दर रविवारी सकाळी ८ वाजता प्रवचन

जनकल्याण वाणी अमृत प्रवचनमालेत ‘भक्ती की शक्ती’ विषयावर आचार्य श्री सुविधी सागर महाराजांचे मार्गदर्शन; दर रविवारी सकाळी ८ वाजता प्रवचन

July 27, 2026
आषाढी वारीच्या प्रेरणेतून ५१ कि.मी. धाव; गणेश शिंदे यांचा निरोगी जीवनशैलीचा समाजाला संदेश

आषाढी वारीच्या प्रेरणेतून ५१ कि.मी. धाव; गणेश शिंदे यांचा निरोगी जीवनशैलीचा समाजाला संदेश

July 26, 2026
रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात ‘बालदिंडी सोहळा’ उत्साहात संपन्न!

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात ‘बालदिंडी सोहळा’ उत्साहात संपन्न!

July 25, 2026
वेळापूरजवळ अपघात ; सात वारकरी जखमी

वेळापूरजवळ अपघात ; सात वारकरी जखमी

July 22, 2026
Malshiraslive

© 2024 Malshiras Live - Design By Umesh Tonpe 8007773888.

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • माळशिरस शहर
  • सोलापुर जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • राजकारण
    • शेती – शेतकरी

© 2024 Malshiras Live - Design By Umesh Tonpe 8007773888.

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group